E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पंतप्रधान आवास योजना
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
घरकुलासाठी १८ जूनपर्यंत मुदतवाढ
पुणे
: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल मिळण्यासाठी पाहणीच्या यादीत नाव नसलेल्या पात्र ग्रामीण कुटुंबाचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी १८ जूनपर्यंत केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडून मुदत देण्यात आली आहे. याचा फायदा महाराष्ट्रासह अन्य राज्यांना होणार आहे.
देशभरातील ग्रामीण भागातील घरकुलासाठी पात्र असलेल्या कुटुंबांची नव्याने पाहणी करण्यात येत होते. यासाठी नियोजित वेळापत्रकानुसार याची मुदत ३१ मे रोजी संपली. त्यामुळे मुदतीसाठीची मागणी महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी केंद्रिय ग्रामविकास पंचायतीराज मंत्रालयाकडे केली होती. या मागणीनुसार ही पाहणी करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या नवीन मुदतवाढीमुळे आता येत्या १८ जूनपर्यंत ही पाहणी करता येणार आहे. दरम्यान, घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार घरकुलासाठी ५० हजार रुपये अधिक देणे, दीनदयाळ उपाध्याय घर खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत १ लाख रुपये देणे, पंतप्रधान आवास योजनेच्या घराला सोलर पॅनल लावणे, त्याचबरोबर एका घरकुलासाठी ५ ब्रास वाळूचा मोफत पुरवठा करणे, यामुळे लाभार्थीस घरकुल पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते कष्ट कमी पडणार आहेत.
Related
Articles
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !